#Mumbai #Police #SundayStreets #SakalMedia #ViralVideoमुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याने वडाळ्यातील एका मार्गावर बासरी वादन केलं. संडे स्ट्रिट या उपक्रमांतर्गत त्यांनी ही बासरी वाजवली. त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.